Home Blog

कडाक्याच्या थंडीत पारधी बांधवाचा उपोषणात मृत्यू

कडाक्याच्या थंडीत पारधी बांधवाचा उपोषणात मृत्यू !! मरावे परी चेकरूपी उरावे...!! बीड तालुक्यात वासनवाडी येथील अप्पाराव पवार यांचा बीड जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषण करताना आज  मृत्यू झाला. कडाक्याच्या थंडीत हे उपोषण सुरू होते.गेली काही वर्षे अप्पाराव महसूल आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते.त्यातच त्यांचा बळी गेला. बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात पवार कुटुंब ३५ वर्षांपासून राहत आहे. एकूण ४ कुटुंबे घर बांधत...

दिव्यांगांच्या स्वतंत्र मंत्रालय स्थापन निर्णयाचा परभणीत हर्षे जल्लोष !!

https://youtu.be/6Bl58uBwtrM परभणी : ( १२ ) महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाचा परभणी मध्ये प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने फटाके फोडून व पेडे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला . श्रमिक विश्व न्यूज Show less

“बालसंगोपन योजनेला” महिला व बाल विकास विभागाच्या दिरंगाईचे ग्रहण !

परभणी - महिला व बाल विकास विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या बालसंगोपन योजनेचे सन २०२१ मधील अनुदान शासनाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी परभणी यांच्याकडे मुदतीत पाठविले परंतु महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे जवळपास आठ ते नऊ महिन्यापासून आलेले बाल संगोपन योजनेचे अनुदान लाभार्थ्यांचे खात्यावर जमा होत नसून विधवा महिलांना योजनेच्या अनुदानासाठी मागील आठ महिन्यापासून सारख्या...

महाराष्ट्रात ५९७ ए एन एम पदांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश !

परभणी : (१९) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणी आराखडायामध्ये नर्सिंग कार्यक्रमासाठी बिगर आदिवासी क्षेत्राकरिता ३२०७ ए एन एम ची पदे मंजुरी करिता केंद्र शासनास प्रस्तावित करण्यात आली होती. तथापि २०२२-२३ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखडायामध्ये त्यातील ५९७ मंजुरी व वेतन देण्यात आलेले नाही.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील ए एन एम चे ५९७...

परभणी जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करा …

 परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे  हेक्टरी ५० हजार रुपये शासकीय मदत जाहीर करा.. प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी.. परभणी - जिल्हयामध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: हैदोस घातला असुन शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले असुन त्याचबरोबर कपाशी पिकाचेही मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे आधी अतिवृष्टी त्या नंतर पावसात खंड व आत्ता बसललेला परतीच्या पावसाचा तडाखा त्या मुळे शेतकरी हा प्रचंड आर्थिक...

परभणीत बांधकाम कामगारांना देण्यात येतेय निकृष्ट मध्यान्ह भोजन,ठरावा विपरीत कारभार चव्हाट्यावर …

https://youtu.be/aRgl7WYxl9Y परभणीत बांधकाम कामगारांना देण्यात येतेय निकृष्ट मध्यान्ह भोजन,ठरावा विपरीत कारभार चव्हाट्यावर ... परभणी:(१३) महराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदीत कामगारांच्या साठी चालवण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेत कामगारांना निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत आल्याचे आज शनिवार बाजार परभणी येते समोर आले.मध्यान्ह भोजन केवळ बांधकामाच्या ठिकाणी वाटप करण्याचा मंडळाच्या सूचनांना हरताळ फासला जात असून यात लाभार्थी संख्या वाढवण्याच्या...

पिक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या रिलायन्स व लोम्बार्ड विमा कंपनी विरुद्ध कारवाई करा …

https://youtu.be/xMPAkVEQWuU पिक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या रिलायन्स व लोम्बार्ड कंपनी विमा विरुद्ध कारवाई करा ... परभणी:(१३)पिक विमा योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स व लोम्बार्ड विमा कंपनी विरुद्ध कारवाई करून नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना सुमारे १२०० कोटी रुपये पीकविमा भरपाई मिळवून देण्याच्या प्रमुख मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य किसान सभाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. श्रमिक विश्व...

Follow us

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest news