ABOUT US

“Shramik Vishwa News” – is a portal which tries to bring forward the issues of the hard working & wage classes. The survival issues of the poor, helpless common citizens of our country and their struggle for basic rights have almost ceased to receive attention in the mainstream media today. Instead of simply complaining that this is the way it is and that it is the way it is, we move forward with the resources available and the technology at hand and the goodwill of intelligent citizens like us who stand for social justice.

“श्रमिक विश्व न्यूज” – एक अशी संकल्पना आहे,ज्यात कामगार-कष्टकरी वर्गांचे प्रामुख्याने प्रश्न पुढे आणण्याचा प्रयत्न आहे.आपल्या देशातील गरीब,असाह्य सामान्य नागरिकांचे जगण्याचे प्रश्न आणि मूलभूत हक्क मिळवण्याचा संघर्ष आज मुख्य प्रवाहातील माध्यमांत दखल घेण्याचे प्रमाण जवळपास संपुष्टात आले आहे.मग केवळ हे असे आहे आणि ते तसे आहे अशी तक्रार करत न बसता उपलब्ध संसाधने आणि हाताशी असलेल्या तंत्रज्ञाच्या सहाय्याने तथा सामाजिक न्यायची बाजू घेणाऱ्या आपल्या सारख्या सुज्ञ नागरिकांचा सद्ईच्छा सोबत घेऊन आम्ही पुढे जाण्याचे ठरवले आहे !

-श्रमिक विश्व न्यूज टीम