“जय भीम” सिनेमा: ‘अवास्तवा’चा केविलवाणा प्रयोग …

"जय भीम" सिनेमाने नाही पण सिनेमाबद्दल जे इतके सगळे प्रचंड कौतुकास्पद लिहून येत आहे त्याच्या राजकीय विश्लेषणाच्या उथळपणामुळे नक्कीच "अस्वस्थ" व्हायला झाले आहे! मोठ्या...