आमचे जगण्याचे प्रश्न ! आपल्या परिसरातील समस्या आमचाकडे पाठवा …

श्रमिक विश्व न्यूज रिपोर्ट

श्रमिक विश्व न्यूज रिपोर्ट

परभणी : दि ( १५ ) प्रस्तापित राजकारणाच्या पटलावरून सामान्य माणसाच्या जगण्याचे प्रश्नच हद्दपार झाले आहेत.विडंबना आहे,की ज्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चा आणि आरोप प्रत्येआरोप यात मुख्य धारेतील माध्यमे अखंठ बुडाली आहेत त्यात सामान्य माणसाचे काही हित गर देने घेणे नाहीये.कष्टकरी,मेहनत करून उदरनिर्वाह करणारी आयुष्यातील रोजच्या जीवनात अनंत अडचणींचा सामना करणारी जी जनता आहे त्यांचे खरंच काही म्हणणं या ठिकाणी मांडलं जाते आहे का ? या गहन प्रश्नाला थेट हात घालण्याचे आम्ही ठरवले आहे.

श्रमिक विश्व फोटो

त्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत आम्ही प्रेक्षकांना की आपल्या परिसरातील ज्या जगण्याचा थेट समंध असलेल्या बाबी आहेत.आमचे रोज येण्या जाण्याचे रस्ते आहेत,त्यांची काय अवस्था आहे ? स्वच्छता अभियान,स्वच्छ भारत आपल्या वार्डात कसे अमल केले जाते आहे ? सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची काय दशा आहे ? रेशन व्यवस्था काय म्हणते आहे ?

या बाबत आम्हाला थेट लिहा www.shamikvishwa.com वर आम्हला कळवा.shramikvishwapbn@gmail.com वर आम्हाला आपल्या समस्या कळवा. ९७६४४८०८९७ आणि ७४९९४५१७२६ या व्हाट्सएपच्या क्रमांकावर देखील आपण माहिती पाठवू शकता.

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here