आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ७ हजार रुपयांची वाढ.

गट प्रवर्तकांना प्रत्येकी ६ हजार २०० रुपये मानधन वाढ

0
61
आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ७ हजार रुपयांची वाढ.
आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ७ हजार रुपयांची वाढ.
आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ७ हजार रुपयांची वाढ.

आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ७ हजार रुपयांची वाढ. त्याचप्रमाणे गट प्रवर्तकांना प्रत्येकी ६ हजार २०० रुपये मानधन वाढ आणि आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी २ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जाहीर केले.

श्रमिक विश्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here