ऊसतोड मजूर महिलेचा अति श्रमाने मृत्यू ! उच्चांकी तापमानात मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर !

कामगार विभाग कुचकामी, मयत मजुराच्या कुटुंबियांना १० लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी.....

परभणी : दि (१३) अतिरिक्त उसाचा प्रश्न आणि लांबलेल्या उसतोडीच्या मोसमात उच्चांकी तापमानाने मानवत तालुक्यातील कोथाळा या गावच्या राजूबाई अण्णा गाडेकर या ऊसतोड मजूर महिलेचा अति श्रमाने मृत्यू झाल्याची घटना दि २६ एप्रिल २०२२ रोजी घडली आहे.  @श्रमिक विश्व  न्यूज टीमच्या वतीने कोथाळा या गावात जाऊन अति श्रमाने मृत्यू पावलेली ऊसतोड मजूर महिलेच्या गावात जाऊन केलेला हा स्पॉट रिपोर्ट.

#parbhani #sugarcane #labour

श्रमिक विश्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here