
परभणी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या वतीने मार्च २०२२ मध्ये आयकॉनिक सप्ताह राबवून प्रत्यक्ष कामगार काम करीत असलेल्या जागी जाऊन प्रचार प्रसार करून त्यांची नोंदणी करण्याची मोहीम राबविण्यात आली, परंतु प्रत्यक्षात अनेक खरे कामगार अद्यापही नोंदणी पासून वंचित असल्याचे समोर येत आहे….. श्रमिक विश्व
तुम्ही हा जो उपक्रम चालवत आहात तो खरोखरच अप्रतिम आहे… श्रमिकांची दुःख, वेदना आणि समस्या अतिशय प्रभावीपणे तुम्ही मांडत आहात , त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार..
धन्यवाद सर….