कॉ कुमार शिराळकर यांना क्रांतिकारी अभिवादन करण्याचा एक उत्तम मार्ग…
त्यांचे विचार जाणून घेणे… आणि हो, त्यांचे कार्यही जाणून घेणे…सुरूवात करा
त्यांच्या ‘नवे जग नवी तगमग’ या पुस्तकापासून
मनोविकास प्रकाशनाने कॉ कुमार शिराळकरांचे प्रकाशित केलेले हे पुस्तक सवलतीत उपलब्ध केले आहे…
डॉ रावसाहेब कसबे यांची प्रस्तावना आणि सुधीर बेडेकर यांनी करून दिलेली ओळख…
पृष्ठे 300/ 5 विभाग/20 लेख
मूळ किंमत रू 350 * सवलतीची कि रू 200 [ट खर्च वेगळा]
संपर्क : 8888550837 //020-29806665
ताबडतोब मागवून घ्या // मर्यादित प्रती
श्रमिक विश्व न्युज