परभणीचे जिल्हा शासकीय रुग्णालय सामान्य नागरिकांना उत्तरदायी राहिले आहे का ?

मनमानीचा उच्चांक, वरिष्ठांचे सोईस्कर दुर्लक्ष.....

 

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय आवारात असलेले अस्थी रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठे रुग्णालय असल्याची ख्याती आहे. परंतु प्रशासकीय नियोजनाच्या अभावाने अस्थी रुग्णालयात रुग्णांना तपासण्याच्या वेळी डॉक्टरांची अनुपस्थिती ही नित्याची बाब झाली आहे. परिणामी गाव खेड्यातून उपचारासाठी दाखल होणारी सामान्य जनता मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करून उपचाराविना परतत असल्याचे पहावयाला मिळत आहे.

श्रमिक विश्व

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here