परभणीच्या मध्यवर्ती बस स्थानकाची काय ही दशा !

तात्पुरती प्रतीक्षा स्थानक उभारण्याची मागणी.

1
315
श्रमिक विश्व फोटो

परभणी : आमची ही परभणीची राज्य परिवहन व्यवस्था. ह्याला नाव दिले आहे ग्रामीण बसस्थानक. बसायला असनव्यवस्था नाही, डोक्यावर छत नाही, उन्हा-पावसात, चिखलात तासोंतास ताटकळत बसण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. तात्पुरती का होईना निवारा अनं असनव्यवस्था करायला काय हरकत आहे….!!!

श्रमिक विश्व फोटो

कॉ.गणपत भिसे यांच्या पोस्ट वरून साभार.

@श्रमिक विश्व न्यूज

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here