परभणीच्या स्त्री रुग्णालयाचे नवीन इमारतीत सुरू झालं कामकाज …

प्रसूती व प्रसूती पूर्व उपचार कार्य कार्यन्वित.

परभणीच्या स्त्री रुग्णालयाचे नवीन इमारतीत सुरू झालं कामकाज …

Woman Hospital Parbhani
परभणी स्त्री रुग्णालय प्रस्तुती व प्रसूती पूर्व उपचार कार्य कार्यन्वित.

प्रस्तुती व प्रसूती पूर्व उपचार कार्य कार्यन्वित.

परभणी शहरातील दर्गा रोडवर स्थित नवीन बांधण्यात आलेल्या स्त्री व बाल संगोपन रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी १ मे २०२३ रोजी संपन्न झाले होते.

SNCU DEPARTMENT
नवजात शिशू अतिदक्षता कक्ष परभणी

दोन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असता जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्ण कक्षात स्थापित स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय सेवा नवीन इमारतीत देणे करिता आता दि.१० जुलै पासून सुरुवात करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक स्त्री रुग्णालय डॉ.विशाल पवार यांनी कळवले आहे.

श्रमिक विश्व

सचिन देशपांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here