
परभणी शहर मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ, शहरातील रस्त्यावरील खड्डे, बाजारातील रहदारीचा प्रश्न, पार्किंग झोन बाबत ठोस भूमिका घेण्याच्या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या अंबिका डहाळे यांच्या नेतृत्वाखाली दि.२० रोजी मनपा कार्यालयात फटाके फोडून पिंडदान आंदोलन करत प्रचंड प्रमाणत निदर्शने आंदोलन करण्यात आले …..