Home आरोग्य प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जन-जागृती शिबिरेच जन-जागृती विना !!….

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जन-जागृती शिबिरेच जन-जागृती विना !!….

जन-जागृतीच्या हेतूने आरंभिलेल्या शिबिराच्या प्रसाराची विशेष काळजी न घेतल्याने नागरिकांची उपस्थिती नगन्य .....

0
503

दिनांक १८ ते २२ एप्रिल २०२२ या दिवशी परभणी जिल्ह्यात होणाऱ्या पाच दिवसांच्या विविध ठिकाणच्या होणाऱ्या पहिल्या शिबिराचे उद्घाटन आज दिनांक १८ एप्रिल रोजी परभणी शहरातील शारदा महाविद्यालयात सकाळी १० ची वेळ निश्चित करून १२ वाजता पार पडले, जन-जागृतीच्या हेतूने आरंभिलेल्या शिबिराच्या प्रसाराची विशेष काळजी न घेतल्याने नागरिकांची उपस्थिती नगन्य दिसून आली……श्रमिक विश्व

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here