Home परभणी शहर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी..

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी..

जिल्हा संपर्क कार्यालयात कार्यक्रम संपन्न.

0
336

परभणी – आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून साजरी करण्यात आली.

प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले.

वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहरचिटणीस वैभव संघई, मीडिया प्रभारी नकुल होगे, ॲड. सुवर्णाताई देशमुख, सुषमाताई देशपांडे, रामेश्वर पुरी, सुधीर देशमुख, शेख बशीर, सय्यद युनूस इत्यादींची उपस्थिती होती.

श्रमिक विश्व न्युज 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here