
बँक खाजगीकरण विरोधात स्वाक्षरी मोहिमेस आज दि.०२ ऑक्टोबर पासून अहेमदनगर येथील वाडिया पार्क मधीक महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास,गांधी जयंती निमीत्त पुष्प हार अर्पण करुन काॅम्रेड देविदास तुळजापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर मध्ये सुरवात झाले. प्रसंगी कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर जनरल सेक्रेटरी MSBEF, काॅम्रेड माईनकर,काॅम्रेड उल्हास देसाई,काॅम्रेड कांतीलाल वर्मा,काॅम्रेड प्रकाश कोटा , संजय नळे, माने,जावळे, सोनिस व इतर काॅम्रेड उपस्थित होते
AIBEA JINDABAD
Thanks u sir