बेरोजगारीचा भस्मासुर गाडण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवणरे “पुस्तक”

“ रोजगार निर्मितीच्या दिशा”

0
367

चतुरस्त्र लेखक / विचारवंत आनंद करंदीकर यांचे नवीन पुस्तक

बेरोजगारीचा भस्मासुर गाडण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवणरे “ रोजगार निर्मितीच्या दिशा”
रोहन प्रकाशन

आपली देशासमोरील गंभीर प्रश्नांमध्ये कोण अधिक गंभीर याची स्पर्धा आहे ; आणि म्हणूनच त्याचे प्राधान्यक्रम ठरवणे देखील गरजेचे आहे

देशातील अर्धी लोकसंख्या ३५ वर्षाखालील असतांना , अधिक धोरणे भांडवल केंद्री अधिक आणि रॊजगार केंद्री कमी असतांना , बेरोजगारीचा जैव संबंध सामाजिक / राजकीय असंतोषाशी असतोच असतो हे ऐतिहासिक सत्य माहित असतांना.

श्रमिक विश्व फोटो

बरोजगारी / रोजगार निर्मिती या विषयावर अशा पुस्तकाची नितांत गरज होती , राहील

इंग्रजी भाषेत या अशा प्रश्नावर विपुल लेखन , चर्चा होतात ; फक्त आयडीयाज , प्रस्ताव महत्वाचे नसतात तर आपल्या लोकशाही देशात त्यावर राजकीय सहमती (पोलिटिकल कॉनसेन्सस ) तयार करणे गरजेचे आहे

म्हणून मराठीतील या पुस्तकाचे अधिक महत्व

विकत घ्या , वाचा , वाचायला द्या , चर्चा करा , चर्चेत सामील व्हा

संजीव चांदोरकर.

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here