लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार …

याद्या अचूक व अद्ययावत करण्याच्या सूचना.

लोकसभा निवडणुका

लोकसभा निवडणुका

लोकसभा निवडणुका-२०२४ मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली.

या बैठकीमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

श्रमिक विश्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here