महाराष्ट्र एकाच कुटुंबातील ९ जणांच्या आत्महत्येप्रकरणी सांगली पोलिसांकडून १३ जणांना अटक. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील सामूहिक आत्महत्या प्रकरण. By सचिन देशपांडे - June 21, 2022 0 94 Facebook Twitter WhatsApp Telegram सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ इथं झालेल्या एकाच कुटुंबातील ९ जणांच्या आत्महत्येप्रकरणी सांगली पोलिसांकडून १३ जणांना अटक.