परभणी शहरनागरी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी प्रभाग १२ मधील नागरिकांचा स्वातंत्र्य दिनी आंदोलनाचा इशारा …३० वर्षांपासून किमान मूलभूत सुविधांची वानवा असलेल्या वसाहतीत गणना.By सचिन देशपांडे - August 5, 20230144FacebookTwitterWhatsAppTelegram श्रमिक विश्वनागरी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी प्रभाग १२ मधील नागरिकांचा स्वातंत्र्य दिनी आंदोलनाचा इशारा … किमान मूलभूत सुविधांची वानवा असलेल्या परभणी शहरातील बाबर कॉलनी, मुनिम कॉलनी, सात सैय्यद दर्गा परिसर बागवान गल्ली सह नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.सचिन देशपांडे 📞 ७०३८५६६७३८