परभणी : (दि.१९ ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा लढा जिंकला असं वाटत असतांनाच पुन्हा दिल्ली स्तरावर झालेल्या घडामोडींनी पूर्ण जिल्हा ढवळून निघाला आणि पुनश्च संघर्षाची ठिणगी पडली आहे.
थांबायचे नाही आता थांबायचे नाही ची भावना !