भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली वारकरी, वृद्ध कलावंतांचा जिल्हा परिषदेवर धडकला मोर्चा

    वारकरी,प्रबोधनकार वृद्ध कलावंत व साहित्यिक यांच्या मानधनाच्या मागणी साठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज दि.६ रोजी प्रचंड धरणे आंदोलन करून परभणी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

    -श्रमिक विश्व न्यूज टीम

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here