“भारतीय बँकेची आजची स्थिती व उद्याची आव्हाने” विषयावर कॉ. देविदास तुळजापूरकर यांचे आज नांदेड येथे व्याख्यान.

  व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  कॉ. देविदास तुळजापूरकर

  नांदेड : ( १३ ) युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन नांदेड तर्फे ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन चे जॉइंट सेक्रेटरी, युनायटेड फोरम, महाराष्ट्राचे समन्वयक कॉ. देविदास तुळजापूरकर यांचे एक व्याख्यान शुक्रवार दी.१३ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे.


  भारतीय बँकेची आजची स्थिती व उद्याची आव्हाने या विषयावर व्याख्यान असून ते सर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधणार आहेत तरी सर्व बँक कर्मचाऱ्यांना या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  स्थळ: जिल्हा नियोजन कार्यालय जिल्हाधिकारी परिसर नांदेड
  वेळ: सायंकाळी ६:००

  निमंत्रक:
  १.अपर्णा मुखेडकर(All India BOMEF Women Convenor)
  २. किरण जिंतूरकर(Chief Regional Secretary SBIOA Nanded Module )
  ३. पी. श्रीनिवासन (Working President Central Committee Federation OF BOBOA)
  ४. मुकुंद इनामदार (Regional Secretary BOMKS)
  ५. आदर्श खिल्लारे (Vice President Maharashtra RRBEU)
  ६. रियाज कासार.

  @श्रमिक विश्व न्यूज

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here