राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविले जाणार …

  रोजगाराच्या प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय?

  0
  71
  राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविले जाणार …
  महिला सशक्तीकरण योजना
  राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविले जाणार …

  राज्यातील महिलांविषयक असणाऱ्या सर्व लोकाभिमुख शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्यात दि. १ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ राबविण्यात येणार असून त्याबाबतचा सुधारित शासन निर्णय निर्गमित केला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here