बँक खाजगीकरण विरोधात स्वाक्षरी मोहिमेस आज दि.०२ ऑक्टोबर पासून अहेमदनगर येथील वाडिया पार्क मधीक महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास,गांधी जयंती निमीत्त पुष्प हार अर्पण करुन काॅम्रेड देविदास तुळजापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर मध्ये सुरवात झाले. प्रसंगी कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर जनरल सेक्रेटरी MSBEF, काॅम्रेड माईनकर,काॅम्रेड उल्हास देसाई,काॅम्रेड कांतीलाल वर्मा,काॅम्रेड प्रकाश कोटा , संजय नळे, माने,जावळे, सोनिस व इतर काॅम्रेड उपस्थित होते
बँक खाजगीकरण विरोधात स्वाक्षरी मोहिमेस ०२ ऑक्टोबर पासून सुरुवात.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचा पुढाकार
AIBEA JINDABAD
Thanks u sir
बँक खाजगीकरणाच्या विरोधातील ही मोहीम महत्वाची आहे. गांधी जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करणे योग्य आहे. कॉम्रेड देविदास तुळजापुरकर यांचे मार्गदर्शन खूपच प्रेरणादायक आहे. सर्व कॉम्रेड्सचे सहभाग या चळवळीला बळ देतो. ही मोहीम पुढे कशी नेण्यात येणार? German news in Russian (новости Германии)— quirky, bold, and hypnotically captivating. Like a telegram from a parallel Europe. Care to take a peek?