लसीकरण धोरण, लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे …! ...
तिकडे ब्रिटन आपल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस द्यायची चाचपणी करीत आहे ; कॅनडा प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्णकरून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखत आहे.आणि आपल्या...
वाढत्या महागाई ने सामान्य नागरिक रडकुंडीला !!!!
https://youtu.be/7fNZhBehe3c
“लॉक द चेनचा” घोषणा प्रत्येक्ष अंमलबजावणी होई पर्यंत विरल्या !!
https://youtu.be/ks5QU7SV318परभणी येथील ऑटो चालकांची अवस्था …श्रमिक विश्व रिपोर्ट.सचिन देशपांडे.www.shramikvishwa.com
परभणी तहसील कार्यालयाकडून सामाजिक न्यायाचा लाभार्थ्यांची फरफट !
पाच महिन्या पेक्षा अधिकचा कालावधी लोटून ही महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वतीने राबवण्यात येणाऱ्या कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचा लाभार्थ्यांना परभणी...
त्यांचे विचारच नाहीत तर सारे जीवनच जगातील कोणत्याही व्यक्ती,समाज,राष्ट्राला कालातीत संदेश देणारे आहेत. ...
प्रत्येक गरीब व्यक्तीने कष्ट करून श्रीमंत व्हावे असे त्यांचे म्हणणे असते तर त्यांनी समाज-राजकारणात आयुष्य न घालवता अजून गडगंज पैसा मिळवला असतागरिबांसाठी काम करू...
रेमडेसीवीर हे औषध कोविडवर रामबाण औषध नाही. ...
रेमडेसीवीर मिळवण्यासाठी धावाधाव करताय? रेमडेसीवीर मिळालं नाही म्हणून वाईट वाटून घेताय ? हा व्हिडिओ बघा… समजून घ्या..रेमडेसीवीर हे औषध कोविडवर रामबाण औषध नाही. कोविड...
देशात राजकीय लोकशाही असल्यामुळे , आर्थिक लोकशाही देखील असली पाहिजे हा आमचा आग्रह आहे....
सगळा मीडिया आणि मध्यमवर्गीय त्यांच्या बाजूचे असल्यामुळे संघटित उद्योग क्षेत्रावर थोडी जरी टीका केली कि सगळे तुटून पडतातत्यांना सत्याची चाड नसते ; मुद्दा वेगळाच...
कोण ठरवत तुमचं मासिक वेतन ? ...
कोण ठरवते तुमच्या शहरातील सार्वजनिक आरोग्य ठेवणाऱ्या कंत्राटावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला मासिक १०,००० रुपये आणि हेज फंड मॅनेजरला महिन्याला १० लाख रुपये उत्पन्न...
परभणीत प्रभाग 16 मध्ये नागरी सुविधांची वणवा !
श्रमिक विश्व न्यूज रिपोर्टपरभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने केंद्र शासनाचा स्वच्छ भारत अभियानात सद्या सहभाग घेत शहरातील रस्त्यांचा दर्शनी भागात बॅनर लावून मोठ्या प्रमाणावर...
परभणी : लॉकडाऊनला जनतेचा कडाडून विरोध !
विविध सामाजिक संघटना,व्यापारी प्रतिनिधींनी दिले जिल्हा प्रशासनाला निवेदन.22 मार्च रोजी गत वर्षी घेण्यात आलेल्या ताळेबंदीचा निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले आणि चालू वर्षात नेमके...










































