“भटक्या विमुक्त जमाती : आरक्षण आणि भूमिका” पुस्तकाचे आज प्रकाशन.

0
363

“भटक्या विमुक्त जमाती : आरक्षण आणि भूमिका”
या महत्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे.
निमित्त आहे गुन्हेगारी जमाती कायद्याला १५० वर्षे पुर्ण झाल्याच.
१४ आॕक्टोबर २०२१, सायं. ४ ते ६ या वेळेत प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न होईल.

ठराविक जातिगटांना जन्मतःच गुन्हेगार ठरवणारा,अपमानजनक वागणूक देणारा,अप्रतिष्ठा करणारा हा कायदा वेळोवेळी वेगवेगळी रूपे बदलत अजूनही अन्याय करत आहे.

पुस्तक प्रकाशन पद्मश्री मा.लक्ष्मण माने यांचा हस्ते तर प्रमुख पाहूनेम.सुभाष वारे हे असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here