![](https://www.shramikvishwa.com/wp-content/uploads/2022/05/FB_IMG_1653832236305-1024x1024.jpg)
धुळे :दि. (२९) महाराष्ट्र राज्य किसान सभा ३० वे अधिवेशन दि.२८,२९ मे शिरपूर,धुळे येथे संपन्न झाले.महाराष्ट्र राज्य किसान सभा महासचिवपदी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.@श्रमिक विश्व न्यूजच्या वतीने शेतकरी,कामगार,कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर अविरत अभ्यासपूर्ण संघर्षरत राहणारे कॉ. राजन सरांचे अभिनंदन ! लाल सलाम !!