Home श्रमिक विश्व महाराष्ट्र राज्य किसान सभा महासचिवपदी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांची निवड.

महाराष्ट्र राज्य किसान सभा महासचिवपदी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांची निवड.

कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्षरत भूमिकेला सलाम !!

कॉ.राजन क्षिरसागर

धुळे :दि. (२९) महाराष्ट्र राज्य किसान सभा ३० वे अधिवेशन दि.२८,२९ मे शिरपूर,धुळे येथे संपन्न झाले.महाराष्ट्र राज्य किसान सभा महासचिवपदी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.@श्रमिक विश्व न्यूजच्या वतीने शेतकरी,कामगार,कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर अविरत अभ्यासपूर्ण संघर्षरत राहणारे कॉ. राजन सरांचे अभिनंदन ! लाल सलाम !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here