माथाडी कामगारांचे परभणीत बेमुदत धरणे आंदोलन सुरु ….

विस्कळीत झालेल्या धान्य पुरवठा व माथाडी कामगारांच्या बेरोजगारीच्या समस्या बाबत उग्र आंदोलनाचा इशारा .

0
157

माथाडी कामगारांचे परभणीत बेमुदत धरणे अंदालान सुरु ….

FCI म्हणजेच फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या बेजबाबदार धोरणामुळे दि .१४ फेब्रुवारी २०२२ पासून विस्कळीत झालेल्या धान्य पुरवठा बाबत व माथाडी कामगारांच्या बेरोजगारीच्या समस्या बाबत दि.१५ सप्टेंबर पासून परभणी जिल्हाधिकारी कचेरी समोर मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन लाल बावटा च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.

@श्रमिक विश्व न्यूज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here