सार्वजनिक क्षेत्रातील कायमस्वरूपी रोजगार जाऊन , हंगामी , कंत्राटी रोजगार वाढवले जात आहेत ;

याचे खूप मोठे परिणाम देशाच्या राजकीय अर्थव्यस्वस्थेवर होऊ शकतात.

0
392

सार्वजनिक क्षेत्रातील कायमस्वरूपी रोजगार जाऊन , हंगामी , कंत्राटी रोजगार वाढवले जात आहेत ;

खालील टेबल बघा :

फोटो गुगल साभार

याचे खूप मोठे परिणाम देशाच्या राजकीय अर्थव्यस्वस्थेवर होऊ शकतात

भले मासिक आमदनी किम असेल पण त्यात शाश्वतता असेल तर कुटुंबे आपले वित्तीय व्यवस्थापन चांगले करू शकतात ; घर घेणे , मुलांची शिक्षणे चांगली करू शकतात , कर्जे आटोक्यात राहतात ; एक प्रकारची कौटुंबिक आणि म्हणून सामाजिक स्थिरता नांदू शकते

पण हे सगळे इतिहासजमा केले जात आहे

संजीव चांदोरकर.

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here