जागतिक भूक निर्देशांक २०२१ : ११६ देशांच्या यादीत भारत १०१ स्थानावर.
यंदाची जागतिक भूक निर्देशांक क्रमवारी जाहिर करण्यात आली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सने ११६ देशांच्या क्रमवारीत भारताला १०१ स्थावर ठेवले आहे. ज्या ३१ देशांमध्ये उपासमारीची...
आपले विश्लेषण “व्यक्ती केंद्री” मर्यादित न राहता “सिस्टीम केंद्री” झाले पाहिजे …
पेशन्ट कॅपिटल ची जागा इंपेशण्ट कॅपिटल घेत आहे !कोरोना काळात ज्या तडफेने शेतकरी कायदे पास केले गेले ; ज्या क्रूरतेने शेतकरी आंदोलन चिरडले जात...
रस्ते अपघातातील जखमींना सुवर्ण वेळेत रुग्णालयात पोहोचवणाऱ्यांना मिळणार ५००० रुपये !
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातात जखमींना सुवर्ण वेळेत अर्थात अपघात झाल्यापासून एक तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवणाऱ्याला व्यक्तीला ५००० रुपये बक्षीस म्हणून दिले...
एक पिढी गमावण्याच्या टोकावर आपण उभे आहोत …
शाळा कॉलेजेस सुरु होण्याबाबत बातम्या येताहेत.जितक्या लवकर हे होईल, तितकं बरं.मागील महिन्यात स्कूल ( स्कूल चिल्ड्रेन्स ऑनलाइन ॲंड ऑफलाइन लर्निंग) संस्थेच्या सर्वेक्षणाचे परिणाम जाहीर...
समाज-माध्यमांची संवेदनशील कंपने…
कोरोनात जन्मापूर्वीच वडील गमावलेली अभागी गौरी….कोरोना काळात घरच्या कर्त्या माणसांना गमावलेल्या कुटुंबांची मोठी वाताहत झाल्याचे प्रसंग समोर आले.या महामारीच्या पश्चात सरकार दरबारीही मागे राहिलेल्या...
कारण आपल्या भौतिक प्रश्नांना आपणच निवडून दिलेले आहे …
शेतकरी , दूधउत्पादक , भाजी पाला पिकवणारे आंदोलन करीत आहेतसार्वजनिक क्षेत्रातील बँका , विमा कंपन्या , संरक्षण साहित्य उत्पादन येथील कर्मचारी सर्वच अनिश्चिततेने ग्रासलेले...
सत्येशी सत्य बोलण्याचे धाडस नागरिकांनी दाखवले पाहिजे !
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणतात की सरकारचे खोटे बोलणे उघड करणे बुद्धिजीवींचे कर्तव्य आहे. त्यांच्या मते हा एक लोकशाही देश आहे आणि...
आपल्याला सत्य शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील !
जगभर हे घडत आहे हे “ते” तुम्हाला सांगणार नाहीत ; कारण त्यांना सत्यासत्यामध्ये इंटरेस्ट नाही , कधीच नव्हता ;लंडन शहरातील खाजगी क्षेत्राच्या हातात असणाऱ्या...
बॅंका जगल्या तर अर्थव्यवस्था जगेल तर देश वाचेल …
19 जुलै बँक राष्ट्रीय करणाचा 52 वा वर्धापन दिन. नेमके याच दिवशी सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात विद्यमान सरकार तर्फे बँक रश्ट्रियकरण कायद्यात दुरुस्ती प्रस्तावित...
कोई नही बच पायेगा ; श्रीमंत राष्ट्रे , गरीब राष्ट्रे कोई नही …
युरोपात जर्मनी , बेल्जीयम आणि इतर देशात नद्यांना महापूर , प्रलय : कोई नही बच पायेगा ; श्रीमंत राष्ट्रे , गरीब राष्ट्रे कोई नही.याआधी...







































