आयशरने दुचाकी आणि रिक्षाला उडवले; परळी रेल्वे गेटवरील भीषण अपघातात ६ जखमी.

परभणी: शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका पुन्हा एकदा निष्पाप नागरिकांना बसला आहे. परळी रेल्वे गेट परिसरातील साखला प्लॉट, लोहगाव रोड...

विशेष सहाय्य योजनेच्या जाचक अटींविरोधात परभणीत रणशिंग; १ मे रोजी धरणे आंदोलनाची हाक!

जन्म दाखला आणि शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची सक्ती रद्द करण्याची मागणी; मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप...

परभणी शासकीय रुग्णालय की चोरांचे कुरण? सीसीटीव्ही बंद असल्याने रुग्णांची सुरक्षा वाऱ्यावर!

परभणी: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लाखो रुपये खर्च करून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेची...

परभणीतील उपोषण मैदानाच्या दुरुस्तीची मागणी …

परभणी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील उपोषण मैदानाची तात्काळ दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्वराज इंडिया परभणीचे...

प्रभाग १६ : सारे गाव मामाचं… पण एक नाही कामाचं !

परभणी : ( दि.१६) "सारे गाव मामाचं आणि एक नाही कामाचं" ही जुनी उक्ति परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये अक्षरशः खरी ठरत आहे.साखला...

परभणी रेल्वे स्थानकावरील कंत्राटी सफाई कामगारांच्या शोषणाची धक्कादायक बाब उघड …

परभणी : परभणी रेल्वे स्थानकावर कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या होणाऱ्या शोषणाची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कामगारांना बँकेद्वारे केंद्रीय किमान वेतन...

महाराष्ट्र विधानसभेत अल्पसंख्यांकांचे प्रश्न दुर्लक्षित …

परभणी (दि.०५) महाराष्ट्र राज्याच्या 14 व्या विधानसभेच्या (2019 ते 2024) कार्यकाळात अल्पसंख्यांक समाजाच्या हितांशी संबंधित मुद्द्यांवर गंभीर दुर्लक्ष झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.एकूण...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

परभणी -(दि :२९ ) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी तालुक्यातील पाथरा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार...

होय,जनताच खरी मालक आहे”

नाशिक : (दि.१५) निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक जितेंद्र भावे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.समाज माध्यमांवर फेसबुक लाईव्ह करून शासकीय,खाजगी व्यवस्थापनातील उणिवांवर बोट ठेवत...

शेततळ्याच्या नावाखाली वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास हिरावून घेऊ नये.

परभणी : (दि.5) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परीसरात मागील अनेक महिन्यांपासून गौण खनिज उत्खनन सुरू होते.या उत्खनामुळे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास हिरावून घेतले...

Follow Us

1,380FansLike
70FollowersFollow
12FollowersFollow
1,000SubscribersSubscribe